पुष्पा


पुष्पा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव
Children: none
Siblings: none

पुष्पा माधव – जन्म 02/01/1943. शिक्षण : एम. ए., बी. एड. जीवनपट : न्यू हायस्कूल कोल्हापूर येथून शिक्षिका म्हणून निवृत्त. 5 धार्मिक ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध, शिवलीलामृत इत्यादींवर स्वत: टीका लिहिली. देवी स्तोत्र व कालभैरव स्तोत्र गरीब मुलींना मोफत शिक्षण दिेले माहेरचे नाव : पुष्पा श्रीराम सहस्रबुद्धे, रत्नागिरी.