पुष्पा(जोशी)


पुष्पा(जोशी)
Female View tree
Father: विठ्ठलMother: Unspecified
Children: none
Siblings: विश्वनाथ, मीरा(कोल्हटकर) , सुमन(अभ्यंकर)

पुष्पा विठ्ठल – जन्म 25/07/1938. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 01/07/1956. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. पुष्परचना व भरतकामाची आवड. वास्तव्य : जोशी भवन, 693, नारायण पेठ, पुणे. सासरचे नाव : माधुरी मोरेश्वर जोशी, पुणे.