पुष्पलता(गोरे)


पुष्पलता(गोरे)
Female View tree
Father: रामकृष्णMother: सुशीला
Children: none
Siblings: पुरुषोत्तम, यशवंत, लीलावती(ओक)

पुष्पलता रामकृष्ण – जन्म 5/5/1942. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 18/12/1962. शिक्षण : 9 वी. जीवनपट : 3 वर्षे शिक्षिकेची नोकरी. नंतर शेती. सासरचे नाव : कल्पना दिवाकर गोरे, भुईघर, ता. मुरुड.