पुरुषोत्तम ![]() ![]() |
||
Father: रामकृष्ण | Mother: सुशीला | Spouse: प्रेरणा |
Children: रामकृष्ण | ||
Siblings: यशवंत, पुष्पलता(गोरे), लीलावती(ओक) |
पुरुषोत्तम रामकृष्ण – जन्म 3/5/1953. जन्मस्थळ चौल. विवाह दिनांक 12/5/1985. शिक्षण : एस. एस. सी., डी. एड. पुत्र 1. जीवनपट : लोणारे येथे 25 वर्षे प्राथमिक शिक्षक. वढाव येथील शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त. उत्तम तबलावादक. वास्तव्य : सोंडेपार, चौल ता. अलिबाग, जि. रायगड