पुरुषोत्तम


पुरुषोत्तम
Male View tree
Father: सखारामMother: उमा(भागीरथी)Spouse: लक्ष्मी
Children: शंकर, रघुनाथ, विजया(साने), लीला(जोशी), इंदु(भिडे)
Siblings: गोविंद, कृष्णा, दुर्गा(सहस्रबुद्धे)

पुरुषोत्तम सखाराम – जन्म 1887. मृत्यू 1976. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 3. जीवनपट : अकाउंटंट जनरल ऑफिस, मुंबई येथून सुपरिंटेंडेट या पदावर काम करून 1942 मध्ये निवृत्त.