पुरुषोत्तम


पुरुषोत्तम
Male View tree
Father: गणेशMother: रमाSpouse: सरोजिनी
Children: प्रकाश, अरुणा, सुधाकर
Siblings: रामभाऊ, तारा(वैद्य), नलिनी, शालिनी(जोशी), पद्माकर, शांता(रानडे)

पुरुषोत्तम (बाळ) गणेश – जन्म 1920. मृत्यू 1988. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : पाचोरा येथील प्रसिध्द मानसिंगका वनस्पती इंडस्ट्रीज मध्ये 30 वर्षे चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. सिव्हिल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अशा सर्व क्षेत्रात त्यांचे ज्ञान अतुलनीय होते. इंजिनिअर असूनही ज्योतिष, संगीत (शास्त्रीय), नाटक इत्यादीची सखोल माहिती होती. 1980 मध्ये चीफ इंजिनियर म्हणून निवृत्त.