पुरुषोत्तम


पुरुषोत्तम
Male View tree
Father: सदाशिवMother: UnspecifiedSpouse: लक्ष्मी
Children: दीनानाथ, अनंत, माधव, नीला(आपटे)
Siblings: गणेश, केशव

पुरुषोत्तम सदाशिव – जन्म 1912. जन्मस्थळ गुहागर. मृत्यू 03/06/1957. शिक्षण : व्हर्नाक्युलर फायनल. पुत्र 3, कन्या 1. जीवनपट : खासगी स्वरूपाच्या नोकर्‍या केल्या. ज्योतिषविद्येचा अभ्यास. व्यावसायिक ज्योतिषी म्हणून काम केले नाही. अनेक गरजूंना नि:शुल्क मार्गदर्शन केले.