|
पुरुषोत्तम |
||
| Father: शिवराम | Mother: Unspecified | Spouse: मालती |
| Children: दत्तात्रय, श्रीकृष्ण | ||
| Siblings: none | ||
पुरुषोत्तम शिवराम – जन्म 04/10/1918. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 11/05/1943. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2. जीवनपट : निवृत्त बँक अधिकारी, खेडेगावातील विद्यार्थी वसतिगृह गेली 20 वर्षे पाहतात, सामाजिक कार्याची आवड. वास्तव्य : 12 सुमती अपार्टमेंट, 4 थी गल्ली, डहाणुकर कॉलनी.