पार्वती


पार्वती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: महादेव
Children: मुलगा(अविवाहित), नारायण
Siblings: none

पार्वती महादेव – बालविधवा. 1893 मध्ये 4 वर्षाच्या मुलगा नारायणसह सोमेश्वरहून पुण्यास स्थलांतर. महर्षी कर्वे यांच्या पत्नीची बहीण. कर्वे यांच्या शिक्षणसंस्थेत कार्य केले. संस्थेचा मदतीनिधी जमा करण्साठी अमेरिका दौरा केला. (अल्प चरित्र विशेष लेख. पृ.)