पांडुरंग ![]() ![]() |
||
Father: हरी | Mother: Unspecified | Spouse: सुशीला |
Children: सुहास, रवींद्र, पद्मजा(भावे) | ||
Siblings: none |
पांडुरंग हरी – जन्म 01/07/1921. जन्मस्थळ मिरज. मृत्यू फेब्रुवारी 2005 विवाह दिनांक 25/02/1943. शिक्षण : डी. सी. ई. (ए. एम. आय. ई.). पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : नोकरी, लहानपणी मिरज येथे वास्तव्य, वयाच्या 18 ते 22 व्या वर्षापर्यंत शिक्षणासाठी पुणे येथे. पाटबंधारे खात्यातून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून निवृत्त. वास्तव्य : वर्षा, 247/2 ब नवी पेठ, पुणे 411030