पद्माकर


पद्माकर
Male View tree
Father: गणेशMother: रमाSpouse: पद्मिनी
Children: धनंजय, प्रतिमा(आगटे)
Siblings: रामभाऊ, तारा(वैद्य), नलिनी, शालिनी(जोशी), पुरुषोत्तम, शांता(रानडे)

पद्माकर गणेश – जन्म 24/01/1923. जन्मस्थळ धुळे. विवाह दिनांक 31/10/1944. शिक्षण : बी. एस्सी., ए. एम. एम. एस., डिप्लोमा स्पोर्टस् मेडिसिन. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1944 मध्ये बिहार मध्ये वैद्यकीय नोकरी. 1946 पासून व्यवसाय. 1958 आयुर्वेद महाविद्यालयात नोकरी. पुस्तक लेखन. अनेक पुस्तके प्रकाशित. विशेष लेख. वास्तव्य : ‘पद्मालय’ दामोदर सोसायटी, डॉ. तोरणे हॉस्पिटलसमोर, दक्षिण अंबाझरी रोड, बजाजनगर, नागपूर