पत्नी १:कुंदा


पत्नी १:कुंदा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: बाळकृष्ण
Children: none
Siblings: none

कुंदा बाळकृष्ण – जन्म 15/04/1944. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 14/3/1984. जीवनपट : यशस्वी पुरुषामागे पत्नीच्या फार मोठा सक्रीय हात असतो म्हणतात त्याचे ज्वलंत उदाहरण. 1965 साली पतीबरोबर पुण्यात आल्यापासून मोठ्या जिद्दीने दोन लहान मुलांचे संगोपन, सायकलवरुन मुलांना शाळेत पोचविणे, सासू-सासरे व दोन लहान दीर अशा आठ जणांचा संसार 8/9 वर्षे जिद्दीने पण कष्टाने सांभाळला. 1970 साली पुण्यात स्वत:ची वास्तू-बंगला बांधण्याची किमया. पतीबरोबर संपूर्ण भारतभर भ्रमण तसेच जपान व अमेरिका सहली केल्या. माहेरचे नाव : कुंदा पुरुषोत्तम केळकर, मुंबई.