नेहा ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: अमित |
Children: none | ||
Siblings: none |
नेहा अमित – जन्म 28/7/1972. जन्मस्थळ भोपाळ. शिक्षण : बी.ई. (इन्स्ट्रुमेंटेशन) कमीन्स कॉलेज पुणे येथून शालेय शिक्षण, सेंट जोसेफ हायस्कुल पुणे येथे. नंतर इमरसन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर, पुणे येथे अडीच वर्षे सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरी केली. सिंगापूर व लंडन (यु. के.) येथे कामानिमित्त वास्तव्य. विवाहानंतर बरोबर बंगलोरला स्थायिक. माहेरचे नाव : नेहा अनिल परशरामी, पुणे.