नीळकंठ ![]() ![]() |
||
Father: पुरुषोत्तम | Mother: द्वारका | Spouse: निर्मला |
Children: सुरेश, रमेश | ||
Siblings: विमल(गांगल), कुसुम(जोशी), इंदुमती(जोशी), अरविंद |
नीळकंठ पुरुषोत्तम – जन्म 30/01/1913. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 17/06/1937. शिक्षण : बी. ए. पुत्र 2. जीवनपट : शिक्षण खात्यातून सुपरिंटेंडेंट म्हणून निवृत्त. वास्तव्य : कासारफळिया, गव्हर्नमेंट प्रेससमोर, रावपुरा (आनंदपुरा) गव्हर्नमेंट हॉस्पिटलजवळ, वडोदरा गुजराथ 390002