नीला(आपटे)


नीला(आपटे)
Female View tree
Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मी
Children: none
Siblings: दीनानाथ, अनंत, माधव

नीला पुरुषोत्तम – जन्म 29/10/1954. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 21/03/1977. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : राजा शिवाजी विद्यालय येथे क्लार्कची नोकरी. पौरोहित्यामध्ये प्रावीण्य. छंद पौरोहित्य स्वतंत्रपणे करतात. सासरचे नाव : जाई श्रीकांत आपटे, पालघर.