नीतीन्द्र


नीतीन्द्र
Male View tree
Father: नंदकुमारMother: UnspecifiedSpouse: मंजिरी
Children: सोनिया, नील
Siblings: none

नीतीन्द्र नंदकुमार – जन्म 18/07/1964. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 26/08/1990. शिक्षण :1989 मध्ये एम.एस. (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग) अमेरीका 1995 मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच. डी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1993 ते 2001 इकॉमर्स व इटरनेट डेव्हलपमेंट कंपनीत डायरेक्टर पदावर नंतर आजपर्यंत सिटी बँक अमेरीकेत उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसीडंट) पदावर कार्यरत. वास्तव्य : जॅक्सन व्हिल, फ्लोरिडा, अमेरीका.