नारायण


नारायण
Male View tree
Father: केशवMother: UnspecifiedSpouse: सुनंदा
Children: रवींद्र, पद्मा(रानडे), ललिता(गोडसे) 
Siblings: दत्तात्रय, चिंतामणी, इंदुमती, यशोदा

नारायण केशव – जन्म 17/07/1925. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 11/12/1949. शिक्षण : 8 वी. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : जनसंघाचे काम. डोंबिवली नागरी सहकारी बँक फाउंडर मेंबर, विवेकानंद शाळेच्या कमिटीवर. वास्तव्य : स्फूर्ती, प्रकाश डेअरी बिल्डिंग, तिसरा मजला, मानपाडा रोड, शिवाजी उद्योगनगर, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421201.