नारायण


नारायण
Male View tree
Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: मालिनी
Children: केशवराज, ललिता(जोशी), पद्मा(बापट), विजय
Siblings: मीरा(जोशी), कमल(पूरकर), गोपाळ, लीला(केळकर), सुशीला(लिमये), गोविंद(अविवाहित), हरी(अविवाहित)

नारायण काशिनाथ – जन्म 20/09/1915. जन्मस्थळ पिपरिया, होशंगाबाद. विवाह दिनांक 19/03/1943. शिक्षण : बी. ए., एल. एल. बी. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : अकौंटंट जनरल ऑफिसमधून निवृत्त. शिकत असतानापासून फोटोग्राफी, घड्याळ दुरुस्ती, रांगोळ्यांचे गालिचे या गोष्टी आवडीने केल्या. वास्तव्य : 586 गोरेपेठ, महिला कला निकेतन मार्ग, नागपूर 440010.