नागेश ![]() ![]() |
||
Father: रघुनाथ | Mother: Unspecified | Spouse: मालती |
Children: अविनाश, अरुणा(फडके) | ||
Siblings: पद्मजा(यमुना)(गोडबोले), ललिता(फडतरे), विनायक |
नागेश रघुनाथ – जन्म 20/08/1923. जन्मस्थळ कोल्हापूर. विवाह दिनांक 22/02/1953. शिक्षण : एम. ए., एल. एल. बी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : पुणे विद्यापिठातून संस्कृत विभागातून सेक्शन ऑफिसर म्हणून 1985 मध्ये निवृत्त. वास्तव्य : 10, गंधर्व अपार्टमेंट, एरंडवणा, पुणे 4.