नलिनी


नलिनी
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नंदकुमार
Children: none
Siblings: none

नलिनी नंदकुमार – जन्म 12/11/1940. शिक्षण : एस. एस. सी. रत्नागिरी. जीवनपट : देवगड येथे मामलेदार कचेरी व बी. डी. ओ. ऑफिस देवगड येथे 1961 ते 1963 मे अखेर पौरोहित्य-सर्व प्रकारच्या पूजा, शांति, रुद्र, सप्तशति, पवमान, वास्तुशांति, उदकशांति, गोमुख प्रसव शांति, सहस्त्र चंद्रदर्शन, भुमिपूजन, लग्न, उपनयन, सर्व प्रकारचे यज्ञ व ज्ञान प्रबोधिनीप्रमाणे सुध्दा वर्षश्राध्द व इतर सर्व पौरोहित्य. वेदोक्त पौरोहित्य श्री. शंकर मामा थत्ते उद्यानप्रसाद कार्यालय यांचेकडे त्यांचेकडूनच 1982 ते 1987 पर्यंत शिक्षण घेतले नंतर राजाभाऊ साठे गुरुजी यांचेकडून उदक-शांतिचे शिक्षण घेतले. माहेरचे नाव : नलिनी वासुदेव जोग, रत्नागिरी.