नरसिंंह


नरसिंंह
Male View tree
Father: UnspecifiedMother: Unspecified
Children: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, विद्याधर, भालचंद्र, गजानन
Siblings: none

नरसिंंह रामचंद्र – शिक्षण : सिव्हिल इंजिनिअर. जीवनपट : पी.डब्ल्यू.डी. मध्ये चीफ इंजिनिअर पदावर नोकरी. इतर मोठ्या बांधकामात पुणे रेल्वे स्टेशनचे बांधकाम त्यांच्या कारकीर्दीत झाले.