नंदकुमार


नंदकुमार
Male View tree
Father: माधवMother: निर्मलाSpouse: स्मिता
Children: राहूल, हर्षा
Siblings: प्रतिभा(मराठे), ज्योत्स्ना(गोरे)

नंदकुमार माधव – जन्म 05/09/1961. जन्मस्थळ कागल, जि. कोल्हापूर. विवाह दिनांक 21/02/1988. शिक्षण : एम. टेक् (मेकॅनिकल).पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : लार्सन अ‍ॅन्ड टुर्बो, पवई येथे असिस्टंट जनरल मॅनेजर. वास्तव्य : 22 ‘ज्येष्ठा,’ तारांगण कॉम्पलेक्स, समता नगर, ठाणे, पश्चिम 400606.