द्वारका


द्वारका
Female View tree
Father: महादेवMother: उमा
Children: none
Siblings: विष्णू, सुनीता(सोमण), इंदुमती(देव), मनकर्णिका(गांगल)

द्वारका महादेव – जन्म 1928. शिक्षण : चौथी. जीवनपट : थळ, अलिबाग येथे शिक्षिकेची नोकरी. सासरचे नाव : शैलजा.