दीपाली ![]() ![]() |
||
Father: दत्तात्रय | Mother: दर्शना | |
Children: none | ||
Siblings: मानसी |
दीपाली दत्तात्रय – जन्म 03/09/1982. जन्मस्थळ कल्याण. शिक्षण : बी. ई. (कॉम्प्युटर अॅप्लीकेशन), डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. जीवनपट : एम. सी. ए. शिक्षण चालू. 10 वीत संस्कृत विद्यापीठाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम. अभिनव शाळा व महाविद्यालय डोंबिवली येथे आय. टी. शिक्षिका.