दिगंबर ![]() ![]() |
||
Father: रामकृष्ण | Mother: सत्यभामा | Spouse: शकुंतला |
Children: भालचंद्र, मेघना | ||
Siblings: शरद, गजानन |
दिगंबर रामकृष्ण – जन्म 15/06/1934. जन्मस्थळ सोमठाणे. विवाह 20/06/1957. शिक्षण : एम. ए. (अर्थशास्त्र). कन्या 1. जीवनपट : प्राध्यापक, रंगकर्मी, पुस्तकलेखन निवृत्त 1994, निंबध लेखन. अर्थशास्त्रावरील निबंधास बक्षीसे – 1. एन. आय. एफ. विकली दिल्ली – दोन निंबधांना आंतरराष्ट्रीय स्तरांवर बक्षीसे. 2. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे निबंधाला बक्षीस. 3. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बक्षीस. अर्थशास्त्रावरील 6 ग्रंथ प्रकाशित. वास्तव्य : 716 अ, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे 411030.