दामोधर ![]() ![]() |
||
Father: नारायण | Mother: Unspecified | Spouse: मालती |
Children: पुष्पा(वैशंपायान), शैला(जोगळेकर), शुभांगी(जोशी), स्मिता(मोडक) | ||
Siblings: रामकृष्ण, चिंतामणी, विश्वनाथ, चंपू(जोशी), नमु(बेडेकर), यमु(दामले), वारू(पेंडसे) |
दामोदर नारायण – जन्म 04/12/1919. जन्मस्थळ पुणे. विवाह मार्च 1943. शिक्षण : कॉमर्स डिप्लोमा. कन्या 4. जीवनपट : 1937 साली भात खरेदी व्यवसाय, 1942 ते 1967 भातगिरणी भागीदारी, 1967 नंतर शेअर्सचा व्यवसाय व सॉ मिलमध्ये भागीदारी, कर्जतच्या अभिनव ज्ञान मंदिराचे अध्यक्ष, कर्जतचे सरपंच व रा. स्व. संघाचे कर्जतचे कार्यवाह होते, व कडा गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला. 1965 ते 2000 मंदिराचे विश्वस्त, कर्जत इंजिनिअरींग कॉलेजच्या संचालक मंडळाचे सदस्य, घर बांधणे, सोसायटी व पतसंस्थेचे संचालक, 1982 ते 1997 कुष्टरोग निवारण कार्यक्रम. वास्तव्य : गोकुळ कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. 104, कचेरी रस्ता, कर्जत जि. रायगड 410201.