दामोदर


दामोदर
Gender not specified View tree
Father: वामनMother: लक्ष्मी
Children: गंगू, अनंत(वरदानंद-भारती)
Siblings: बाळकृष्ण, हरी, मथुरा(बेडेकर), काशी(भिडे), रामचंद्र

दामोदर वामन – जन्म 1900 जन्मस्थळ गुहागर मृत्यू 1922. जीवनपट : पुणे येथे वार लावून एकवेळ भोजनाची व्यवस्था करुन शिक्षण घेतले नंतर श्री दत्तो वामन पोतदार यांचेकडे शनिवार पेठ, पुणे येथे दासगणू महाराज आले असता दत्तो वामन यांचेकडे मधुकरी मागितली तेव्हा दासगणू महाराजांनी चौकशी करुन साईबाबांच्या सल्ल्यावरुन त्यांना मानसपुत्र मानून आपल्याबरोबर नेले व संभाळ केला. नंतर पंढरपूर येथे रक्तक्षयाच्या (टी.बी.) विकाराने निवर्तले.