दर्शना ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: दत्तात्रय |
Children: दीपाली | ||
Siblings: none |
दर्शना दत्तात्रय – जन्म 22/10/1956. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : तबला विशारद, 1976 पासून तबल्याचे शास्त्रोक्त क्लासेस व साथसंगत. डोंबिवलीमधील एकमेव महिला तबलावादक. 1981 मधे लग्नाची बेडी वगैरे नाटकात काम. दूरदर्शन व आकाशवाणीवर वयाच्या 9 व्या वर्षापासून कार्यक्रम. माहेरचे नाव : उषा विनायक प्रभुदेसाई.