दत्तात्रेय ![]() ![]() |
||
Father: गजानन | Mother: सरस्वती | Spouse: निर्मला |
Children: अविनाश, रश्मी | ||
Siblings: तारा(अल्पायुषी), मनोहर, प्रकाश, रवींद्र, चंद्रकांत, अरविंद, सीमा(दीक्षित) |
दत्तात्रेय गजानन – जन्म 04/08/1938. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 04/06/1963. शिक्षण : इलेक्ट्रिकल डिप्लोमा. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1984 पर्यंत नोकरी. स्वत:चा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर व मशिनरी दुरुस्तीचा व्यवसाय. आठवले कुलवृत्तान्त द्वितीय आवृत्तीसाठी पुढाकार. वास्तव्य : अ-1, कल्याणी सोसायटी, हॉटेल शकुनसमोरच्या गल्लीत, सातारा रोड, पुणे 411 037.