दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: बाळकृष्णMother: UnspecifiedSpouse: आरती
Children: चिन्मय
Siblings: सुवर्णा, रवी, उल्हास

दत्तात्रय बाळकृष्ण – जन्म 05/08/1965. जन्मस्थळ सातारा. विवाह दिनांक 24/06/1991. पुत्र 1. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : वयाच्या 16 व्या वर्षी वडिलांबरोबर अमेरिकेत 1 महिना मनसोक्त फिरण्याचा दुर्मिळ योग. त्या अगोदर भारतभर आई-वडिलांसमवेत फिरणे झाले. बी. कॉम. उत्तीर्ण झाल्यावर 2 वर्षे फर्ग्युसन कॉलेजची 400 मुलांची मेस चालवून एक आगळाच थरारक अनुभव घेतला. 1989 मध्ये मोठ्या भावाने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा शिवशक्ती ट्रॅव्हल हा व्यवसाय सुरुवातीला वडिलांबरोबर करायला सुरुवात. आता गेली 10/12 वर्षे पासपोर्ट, व्हिसा, विमान-तिकिटे, नोकरीकरिता परदेशात लोकांना मायग्रेशनचे मार्गदर्शन, ग्रुप घेऊन परदेशात प्रवास करणे हा वेगळाच स्वतंत्रपणे अनुभवही घेतला. वास्तव्य : कुंदन बंगला, 10 एरंडवणा, पटवर्धनबाग, पुणे 411004