दत्तात्रय ![]() ![]() |
||
Father: काशिनाथ | Mother: Unspecified | Spouse: इंदिरा |
Children: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, प्रकाश, विश्वास, जनार्धन | ||
Siblings: none |
दत्तात्रय काशिनाथ – जन्म 1916. जन्मस्थळ सातघर. मृत्यू 30/9/1970. पुत्र 5, मुली 1. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : प्रथम मनमाड येथे ब्रुकबाँडचे एजंट, नंतर ग्रामसेवक म्हणून नोकरी. नंतर व्हिलेज डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी, नोकरीत असताना निधन. वास्तव्य : मु. सातघर, पो. नारंगी. ता. अलिबाग, जि. रायगड.