दत्तात्रय ![]() ![]() |
||
Father: केशव | Mother: Unspecified | Spouse: निर्मला |
Children: किरण, अश्विनी | ||
Siblings: नारायण, चिंतामणी, इंदुमती, यशोदा |
दत्तात्रय केशव – जन्म 06/10/1930. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 16/02/1965. शिक्षण : व्हर्नाक्युलर फायनल. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रिंटिंग प्रेसमध्ये 45 वर्षे नोकरी. सध्या गजानन महाराज सेवा मंडळ ट्रस्ट येथे नोकरी करीत. वास्तव्य : राधानिवास, नामदेव पथ, गोग्रासवाडी गेटजवळ, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421201