दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: परशुरामMother: गोदावरीSpouse: इंदुमती
Children: अशोक, सुधाकर, सुहास(अल्पायुषी), प्रभा(ओगले)
Siblings: वेणू(टिळक), मथुरा(बाम), कृष्णा(जोशी), गंगू(जोशी), विश्वनाथ

दत्तात्रय परशुराम – मृत्यू 17/07/1982. विवाह दिनांक 1938. शिक्षण : 1936 साली डिप्लोमा. डिप्लोमानंतर बी. ई. मेकॅनिकल इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स सुवर्णपदक विजेता. पुत्र 3, कन्या 1. जीवनपट : 1943 पर्यंत बेळगाव पॉवर हऊसमध्ये नोकरी. 1943 ते 1948 अ‍ॅलकॉक अ‍ॅशडाऊन, मुंबई येथे नोकरी. 1948 ते 1963 पैसाफंड काचकारखाना, तळेगाव येथे नोकरी.1963 ते 1982 पर्यंत खासगी वर्कशॉप.