दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: विष्णूMother: राधाSpouse: दर्शना
Children: मानसी, दीपाली
Siblings: लक्ष्मण, रामचंद्र, शंकर, महादेव

दत्तात्रय विष्णू – जन्म 09/11/1948. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 22/11/1981. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : इंडो रीजन इलेक्ट्रिकल लिमिटेड येथे 20 वर्षे नोकरी करून निवृत्त. दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वाची जुडी, करायला गेलो एक, लहानपण देगा देवा, एकच प्याला इ. नाटकातून अनेक कामे केली. वास्तव्य : ए-204, जय द्वारका अपार्टमेंट, न्यू आयरे रोड, मढवी शाळेजवळ, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421203.