दत्तात्रय


दत्तात्रय
Male View tree
Father: यशवंतMother: UnspecifiedSpouse: नलिनी
Children: नंदन, रमेश
Siblings: उषा, कमला, वसंत, नीलकंठ, लक्ष्मण, बापू(गंगाधर)

दत्तात्रय यशवंत – जन्म 1908. मृत्यू 12/5/1976. विवाह दिनांक 1945. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2. जीवनपट : मिलिटरीमध्ये एन. सी. ओ म्हणून 1958 पर्यंत नोकरी. नंतर गरवारे डोमिनियम प्लॅस्टिक कंपनीत 2 वर्षे सुपरवायझर. 1960 नंतर वायरिंग हार्नेसेस्चा स्वत:चा व्यवसाय. लायन्स क्लब, डोंबिवली व माहीम येथे डबल, चार्टर्ड मेंबरशिप. इंग्लिश भाषा तज्ज्ञ. वास्तव्य : डोंगरे बाग दादर मुंबई.