तेजश्री Post author By admin Post date August 18, 2022 तेजश्री Father: रमेशMother: राधिका Children: noneSiblings: सिद्धेशतेजश्री रमेश – जन्म 21/06/1983. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : डेण्टल सर्जन. जीवनपट : 1999च्या दहावीच्या परीक्षेत बोर्डात 12 व्या क्रमांकाने उत्तीर्ण. संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण