जयंत


जयंत
Male View tree
Father: विष्णूMother: सिंधूSpouse: सरोज
Children: आसावरी(जोशी), हृषीकेष
Siblings: राजीव, रंजना(दामले)

जयंत विष्णू – जन्म 27/05/1953. जन्मस्थळ गिरगाव. विवाह दिनांक 23/05/1976. शिक्षण : एम. कॉम., एल. एल. बी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : इंटर ऑफिस बॅडमिंटन स्पर्धेत टाटा स्पोर्टस् क्लबतर्फे सहभाग. 1966 ते 68 आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतर्फे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सहभाग. 3 मराठी नाटकात सिडहॅनम कॉलेज, मुंबई तर्फे मुख्य नटाची भूमिका. अ‍ॅपटेकमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नोकरी. वास्तव्य : 202, राजगृह सोसायटी, युनायटेड इंकसमोर, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400057.