|
जनार्धन |
||
| Father: दत्तात्रय | Mother: Unspecified | Spouse: वैशाली |
| Children: मनोज, मिलिंद, महेश | ||
| Siblings: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, प्रकाश, विश्वास | ||
जनार्दन दत्तात्रय – जन्म 12/9/1940. जन्मस्थळ पेण. विवाह 10/2/1969. पुत्र 3. शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : महसूल खात्यात नोकरी दि. 1/4/95 ते 22/10/1998 पर्यंत मुरुड जंजिरा येथे तहसीलदार म्हणून काम केले. तेथून ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर बढती. व नंतर निवृत्त. सेवानिवृत्ती झाल्यावर सन 2000 ते 2001 मध्ये 15 महिने. एन्रॉन (मेटॅगॅस) कंपनीत लायझोन ऑफिसर म्हणून काम केले. विशेष : 1) मुरुड – जंजिरा (रायगड) येथे तहसीलदार असताना जिल्ह्यात सुवर्ण अल्पबचत योजनेत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्राच्या हस्ते उत्कृष्ट कामाचे सर्टिफिकेट. 2) मुरुड – जंजिरा (रायगड) येथे तहसीलदार असताना उद्योगप्रियता कार्यतत्परता व कार्यक्षमता या गुणांची प्रशंसा करणारे कोकण विभागीय आयुक्तांचे पत्र.