चिन्मय


चिन्मय
Male View tree
Father: दत्तात्रयMother: Unspecified
Children: none
Siblings: none

चिन्मय दत्तात्रय – जन्म 22/04/1993. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : शिक्षण चालू. जीवनपट : न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे 8 वी त शिक्षण चालू. स्वभाव धीटपणाचा असल्यामुळे शाळेत चौथी इयत्तेपासून वक्तृत्व स्पर्धेत व पोवाडे, अभंग म्हणणे यात भाग. प्रशस्तिपत्रके व बक्षीसे मिळविली. शाळेत सर्व तुकड्यात पहिल्या दुसर्‍या क्र्रमांकाने उत्तीर्ण. ई.टी.व्ही संगीत कार्यक्रमात भाग.