चिंतामणी


चिंतामणी
Male View tree
Father: व्यंकटेशMother: सुमनSpouse: श्रेया
Children: ऋचा
Siblings: चित्रा

चिंतामणी व्यंकटेश – जन्म 28/05/1971. जन्मस्थळ बेळगाव. विवाह दिनांक 06/03/1994. शिक्षण : बी. कॉम. कन्या 1. जीवनपट : शालेय शिक्षण मिरज, अंजर्ले व बिरवाडी येथे झाले. चित्रकला व हिंदीच्या परीक्षा उत्तीर्ण. कॉलेज शिक्षण महाड येथे झाले. व 1991 पासून नोकरी चालू आता सविता पॉलीमर्स लि. या कंपनीत स्टोअर्समध्ये म्हणून कार्यरत. बिरवाडी येथील ब्राह्मण सभेचे अध्यक्षपद. सामाजिक कार्य व शास्त्रीय संगीताची आवड. वास्तव्य : राममंदीराशेजारी, बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड.