चंद्रशेखर ![]() ![]() |
||
Father: अनंत(वरदानंद-भारती) | Mother: इंदिरा | Spouse: गौरी |
Children: पुष्पहास, समिहन | ||
Siblings: महेश, शंकर(अल्पायुषी), मुक्ता(नांदेडकर), मीरा(भावे), अहिल्या(थत्ते) |
चंद्रशेखर अनंत – जन्म 15/05/1958. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 10/12/1980. शिक्षण : डी. एम. ई., डी. ई. पुत्र 2. जीवनपट : वडिलांपासून दासगणू महाराज संप्रदायामधून कीर्तन व प्रवचनाचा व्यासंग. भारतीय परंपरेसंबंधी व्याख्याने. स्वस्ति सिस्टिम मधे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डी. टी. पी. चे काम करतात. वास्तव्य : दामोदराश्रम, 857, गोविंदपुरा, पंढरपूर, जि. सोलापूर 413304.