चंद्रशेखर


चंद्रशेखर
Male View tree
Father: पांडुरंगMother: मनोरमाSpouse: सुस्मिता
Children: मनीष, पूनम(जोग), गौरी(आठवले)
Siblings: रामकृष्ण, माधव, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे)

चंद्रशेखर पांडुरंग – जन्म 16/11/1936. जन्मस्थळ ठाणे. विवाह दिनांक 09/07/1967. शिक्षण : बी. ए., बी. कॉम. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : बँक ऑफ बडोदा मधून निवृत्त. वास्तव्य : 15, पारिजात, स्नेहनगर, नीलायम टॉकीजजवळ, 2163, सदाशिव पेठ, पुणे 411 030.