चंद्रशेखर


चंद्रशेखर
Male View tree
Father: नारायणMother: लीलाSpouse: शोभा
Children: निखिल, अतुल, स्वरूप(गोखले)
Siblings: जयंत, प्रमोद

चंद्रशेखर नारायण – जन्म 02/02/1944. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 30/03/1970. शिक्षण : बी. ए., एम. बी. ए. (अहमदाबाद). पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : 1967 ते 1976 बजाज ग्रुप येथे नोकरी, 1976 ते 1986 एस.के.एफ. बॉलबेअरिंग मध्ये नोकरी. 1986 ते 1990 बजाज ग्रुप, 1993 ते 2001 दीपक ग्रुपमध्ये नोकरी, 1981 मध्ये 15 दिवस सिंगापूर येथे ट्रेनिंग घेतले. वास्तव्य : 201 अ, उमाशंकर अपार्टमेंट, पौड रोड, श्रीमान हॉटेलसमोर, पुणे 411038