|
चंद्रकांत |
||
| Father: गजानन | Mother: सरस्वती | Spouse: उर्मिला |
| Children: पराग, प्राजक्ता, बकुल(देशपांडे) | ||
| Siblings: तारा(अल्पायुषी), मनोहर, प्रकाश, रवींद्र, अरविंद, दत्तात्रेय, सीमा(दीक्षित) | ||
चंद्रकांत गजानन – जन्म 06/08/1948. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 28/05/1972. शिक्षण : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. 1969 ते 1983 पर्यंत महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिसिटी बोर्ड मधे नोकरी नंतर व्यवसाय, इलेक्ट्रिक कॉण्ट्रॅक्टर. आठवले कुलवृत्तान्त-द्वितीय आवृत्तीचे संकलन व प्रसिद्धीच्या कामात महत्त्वाचे योगदान. हार्मोनियम व माऊथ ऑर्गन वाजविण्याची आवड, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक. वास्तव्य : 506, शनिवार पेठ, पुणे 411 030.