गोविंद


गोविंद
Male View tree
Father: व्यंकटेशMother: UnspecifiedSpouse: इंदिरा
Children: मुकुंद, आनंद, मालती(काणे), नलिनी(बढे)
Siblings: कमला, प्रमिला, दत्तात्रय, वामन, रामचंद्र, सदाशिव

गोविंद व्यंकटेश – जन्म 01/01/1901. जन्मस्थळ वाई. मृत्यू 30/01/1973. विवाह 1929. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : कलकत्त्याला वडील रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे सर्व शिक्षण बंगाली भाषेत झाले. वडिलांनंतर नागपूर येथे स्थायिक. रेल्वेमध्ये नोकरी. वास्तव्य : धर्माधिकारी वाडा, नागपूर