गोपाळ


गोपाळ
Male View tree
Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: वसुधा
Children: सुजाता(डोंगरे), अमिता(गद्रे), अतुल
Siblings: मीरा(जोशी), कमल(पूरकर), लीला(केळकर), सुशीला(लिमये), गोविंद(अविवाहित), नारायण, हरी(अविवाहित)

गोपाळ काशिनाथ – जन्म 27/11/1929. जन्मस्थळ अचलपूर (विदर्भ). विवाह दिनांक 03/02/1963. शिक्षण : डी. इ. इ. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : मुख्य अभियंता म्हणून एम्प्रेस मिल नागपूर येथून निवृत्त. अगोदर उज्जैन टेक्साटाईल येथे मुख्य अभियंता म्हणून 6 वर्षे काम केले. नरकेसरी प्रकाशन (तरुण भारत) नागपूर येथून प्रबंध संचालक म्हणून निवृत्त. बागकाम व इतर कलांची आवड. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक संत गुलाबराव महाराज यांचे अनुयायी. वास्तव्य : 486 गोरे पेठ, नागपूर 440010.