गीता


गीता
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वनाथ
Children: none
Siblings: none

गीता विश्वनाथ – जन्म 11/04/1943. शिक्षण : एस. एस. सी., जी. सी. डी. जीवनपट : प्रथम डिफेन्स टेलीफोन एक्सचेंज मधे नोकरी. नंतर टेक्निकल एज्युकेशन शाळेत नोकरी. नंतर जळगाव, नगर, नाशिक येथे नोकरी, व अधीक्षक पदावरून सेवा निवृत्त. गणित विषयात विशेष रुची. माहेरचे नाव : उषा वासुदेव जोशी.