गणेश


गणेश
Male View tree
Father: महादेवMother: UnspecifiedSpouse: सुगंधा
Children: अलका(कुंटे), उमेश, महेश, गिरीश
Siblings: अच्युत, कमल(गोडसे), सुमन(दामले), परशुराम, भास्कर

गणेश महादेव – जन्म 12/09/1934. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 27/04/1963. पुत्र 3, कन्या 1. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : बांधकाम खात्यातून 1992 मध्ये निवृत्त. भजनाची व गाण्याची आवड. सामाजिक कार्यात रस. वास्तव्य : ब्राह्मण आळी अलिबाग जि. रायगड 402201.