|
गणेश |
||
| Father: विनायक | Mother: Unspecified | Spouse: इंदिरा |
| Children: विश्वनाथ, भिकू | ||
| Siblings: none | ||
गणेश विनायक – शिक्षण : बी.ए. जीवनपट : अकौंटंट जनरल, मुंबई कार्यालयातून ऑफिसर म्हणून निवृत्त. कामातील कर्तबारीवर वेळोवेळी रौप्य पदके मिळविली व रावसाहेब किताब मिळाला, इंग्रजीवर प्रभुत्व.