गणेश ![]() ![]() |
||
Father: विनायक | Mother: Unspecified | Spouse: रुक्मिणी |
Children: आवडी(खाडिलकर), शांता(खाडिलकर), अंबू(केतकर), वत्सला(बेडेकर) | ||
Siblings: विठ्ठल, गोपाळ, विष्णू, दत्तात्रय, मायाक्का(कान्हेरे), मथुरा(पटवर्धन), गंगा(वाटवे), विठा(करमरकर), काशी(गोखले), दामोधर |
गणेश विनायक – जन्म 11/08/1877. जन्मस्थळ मिरज. मृत्यू 04/09/1957. पुत्र 4, कन्या 4. जीवनपट : मूळ व्यवसाय भिक्षुकी. नंतर पान हुंडेकरीचा व्यवसाय. वास्तव्य : आठवले हुंडेकरी वाडा, संत वेणाबाई मार्ग, ब्राह्मणपुरी, मिरज जि. सांगली 416410.